शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील शाहूपुरीतून स्टेरॉईडची इंजेक्शन्स जप्त, विक्री थांबविण्याचे आदेश; अग्निवीर सैन्यभरतीत तरुणांनी केला होता वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 13:24 IST

स्टेरॉईडची बेकायदेशीर विक्री केल्याबद्दल संबंधित वितरकावर आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले जाणार

कोल्हापूर : स्टेरॉईड इंजेक्शन्सची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या वितरकाचा शोध लावण्यात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना यश आले असून, शाहूपुरीतील वितरकाच्या गोदामातील स्टेरॉईडची इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इंजेक्शनची विक्री केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित वितरकाला औषधांची विक्री बंद करण्याचे आदेश दिले आहेत.कोल्हापुरात झालेल्या अग्निवीर सैन्यभरतीदरम्यान तरुणांकडून स्टेरॉईडच्या इंजेक्शन्सचा वापर झाल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. त्याची दखल घेऊन पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने स्टेरॉईड विक्रीच्या रॅकेटचा शोध सुरू केला.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अश्विन ठाकरे यांच्या पथकाने शिवाजी विद्यापीठाच्या मैदानात भरती स्थळावरून स्टेरॉईडच्या रिकाम्या इंजेक्शन जप्त केल्या होत्या. त्या इंजेक्शन्सवरील बॅच नंबरवरून अधिकारी वितरकापर्यंत पोहोचले. शाहूपुरीतील वितरकाकडून स्टेरॉईडचे इंजेक्शन विक्री झाल्याचे निष्पन्न होताच, पथकाने मंगळवारी (दि. १३) वितरकाच्या गोदामावर छापा टाकून कारवाई केली.संबंधित वितरकाने त्याच्याकडील १२ इंजेक्शनची विक्री केल्याची माहिती तपासात समोर आली. गोदामातील १८ इंजेक्शन्स पथकाने जप्त केली.गुन्हा दाखल होणारस्टेरॉईडची बेकायदेशीर विक्री केल्याबद्दल संबंधित वितरकावर आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तपास पूर्ण होताच पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAgneepath Schemeअग्निपथ योजना