शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजी महाराजांबाबत वक्तव्य: कोल्हापुरात भाजपतर्फे अजित पवारांच्या पुतळ्याचे दहन

By समीर देशपांडे | Updated: December 31, 2022 17:23 IST

'पवार कुटुंबाला आता धडा शिकवण्याची वेळ'

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे म्हणणारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पुतळ्याचे शनिवारी भाजपच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहन करण्यात आले.यावेळी अजित पवारचा धिक्कार असो, अजित पवारचे करायचे काय, खाली डोक वर पाय, धरणबहाद्दुर अजित पवार, जनता करेल तुला तडीपार, अशा घोषणा देऊन तीव्र निषेध व्यक्त केला. भाजप प्रवक्ते अजित ठाणेकर, सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी तीव्र शब्दात पवार यांचा निषेध केला.भाजप जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, आम्ही आदर्श मानतो त्या संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणार नाही असे अजित पवार म्हणतात. छ. संभाजी महाराजांनी आपल्या देहाच्या हालअपेष्टा सहन केल्या पण धर्म बदलला नाही. औरंगजेबाला टक्कर दिली अशा महाराजांबद्दल बोलण्याचे धाडस पवार यांनी केले आहे. पवार घराणे कायम धर्मावरती राजकारण करत आले आहे, कधी हिंदू धर्माविषयी चांगले बोललेले नाहीत, अशा या पवार कुटुंबाला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे.प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव म्हणाले , ज्या छ. संभाजी महाराजांनी आपल्या देशाचे नाव सातासमुद्रापार नेले असे छ. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे म्हणणाऱ्या अजित पवारचा धिक्कार करतो. पवार यांनी बोलताना जरा भान ठेवून बोलले पाहिजे.यावेळी भाजप सरचिटणीस दिलीप मेत्रानी, जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, अमोल पालोजी, संतोष भिवटे, संजय सावंत, विजय आगरवाल, मंडल अध्यक्ष विवेक कुलकर्णी, रवींद्र मुतगी, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, विजयसिंह खाडे-पाटील, प्रताप देसाई, सुभाष रामुगडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारBJPभाजपा