शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळावरून ‘स्टार एअरवेज’ची आता बंगळुरू, हैदराबाद विमानसेवा १५ मेपासून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 12:51 IST

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावरून आता ‘स्टार एअरवेज’कडून बंगळुरू आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी येत्या १५ मेपासून विमानसेवा सुरू करण्यात ...

कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळावरून आता ‘स्टार एअरवेज’कडून बंगळुरू आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी येत्या १५ मेपासून विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या स्टार एअरवेजकडून कोल्हापूर ते तिरुपती, अहमदाबाद, मुंबई या शहरांसाठी विमानसेवा दिली जाते.बंगळुरू आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी आता कोल्हापुरातून इंडिगो आणि स्टार एअरवेज या दोन कंपन्या हवाई सेवा देणार आहेत. खासदार धनंजय महाडिक यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे. सध्या इंडिगो कंपनीकडून बंगळुरू व हैदराबाद या दोन्ही मार्गांवर विमान उड्डाण करते; पण प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन स्टार एअरवेजने याच मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशी असेल विमानसेवाकोल्हापूर-हैदराबाद-कोल्हापूर ही विमानसेवा दर मंगळवारी आणि बुधवारी सुरू राहणार आहे. सकाळी ९:३५ मिनिटांनी स्टारचे विमान हैदराबादवरून उड्डाण करेल आणि १०:४०ला कोल्हापुरात येईल. त्यानंतर दुपारी ३:०० वाजता कोल्हापूर विमानतळावरून उड्डाण केलेले हे विमान सायंकाळी ४:०५ मिनिटांनी हैदराबादमध्ये पोहोचेल.

तर प्रत्येक मंगळवार, बुधवार आणि रविवार या दिवशी कोल्हापूर-बंगळुरू- कोल्हापूर या मार्गावर स्टार एअरवेजचे विमान प्रवाशांना सेवा देईल. कोल्हापुरातून सकाळी ११:०५ मिनिटांनी विमान उड्डाण घेईल आणि १२:३५ला बंगळुरूमध्ये पोहोचेल. तर बंगळुरूमधून दुपारी १:०५ मिनिटांनी विमान कोल्हापूरच्या दिशेने उड्डाण करेल आणि दुपारी २:३५ मिनिटांनी कोल्हापुरात येईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळairplaneविमान