श्रीनाथ समूहाला दोन कोटी पाच लाख रुपयांचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:24 IST2021-04-08T04:24:00+5:302021-04-08T04:24:00+5:30

श्रीनाथ पतसंस्थेकडे सध्या २२ कोटी ५० लाख रुपयांच्या ठेवी आहेत. स्वनिधी सात कोटी 93 लाख इतका आहे. गुतंवणूक 19 ...

Srinath Group makes a profit of Rs 2.5 crore | श्रीनाथ समूहाला दोन कोटी पाच लाख रुपयांचा नफा

श्रीनाथ समूहाला दोन कोटी पाच लाख रुपयांचा नफा

श्रीनाथ पतसंस्थेकडे सध्या २२ कोटी ५० लाख रुपयांच्या ठेवी आहेत. स्वनिधी सात कोटी 93 लाख इतका आहे. गुतंवणूक 19 कोटी 35 लाख आणि कर्जे 14 कोटी 19 लाख इतकी वाटप केली आहेत. योग्य आर्थिक नियोजनामुळे समूहातील संस्था आपल्या मजबूत पायावर उभ्या आहेत, असे संस्थापक अध्यक्ष चद्रंकात गवळी यांनी सांगितले. यावेळी वाहनधारक संस्थेचे अध्यक्ष महेश गवळी उपस्थित होते. आभार सचिव संजय चव्हाण यांनी मानले.

चौकट: कामगारांना पगावाढ .. कोरोना महामारीचे संकट असतानाही कर्मचारी वर्गाने चिकाटीने काम केल्याने संस्था आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचे बक्षीस म्हणून कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ देणार असल्याचे चंद्रकांत गवळी यांनी सांगितले.

Web Title: Srinath Group makes a profit of Rs 2.5 crore