कळेत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST2021-07-12T04:15:31+5:302021-07-12T04:15:31+5:30
कोरोनाच्या महामारीच्या काळात सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असताना लोकमतचा हा उपक्रम अत्यंत ...

कळेत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
कोरोनाच्या महामारीच्या काळात सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असताना लोकमतचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया उप विभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजणे यांनी व्यक्त केली. उदघाटन कुंभी कासारी कारखान्याचे संचालक आबा रामा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जि.प.सदस्य सर्जेराव पाटील , कळेचे सरपंच सुभाष सर्जेराव पाटील , बाजीराव पाटील , गट शिक्षणाधिकारी आनंदराव आकुर्डेकर , टी.एल. मोळे , भगवानराव घोरपडे , गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहा.पो. नि. रणजित पाटील, पो.निरीक्षक प्रवीण शिंदे, अशोक निकम, संजय दिनकर पाटील, डॉ. अजित पाटील, विलास दगडू कांबळे, प्रताप काळे, राकेश काळे, संभाजी दांगट, जयसिंग प्रभावळे, सतीश जाधव, आसिफ जमादार, आबा कालेकर, सुनील डबिरे , रामचंद्र झुरे सुरेश नाईक उपस्थित होते. भार्गव भाळवणे , पी.व्ही.पाटील , शब्बिर मुल्ला यांनी परिश्रम घेतले.
...........
कळेतील रक्तदान शिबिर उद्घाटनप्रसंगी सर्जेराव पाटील, आबा रामा पाटील ,सुभाष पाटील, आनंदराव आकुर्डेकर , टी.एल. मोळे , भगवानराव घोरपडे , रणजित पाटील, प्रवीण शिंदे, लोकमतचे उपव्यवस्थापक (निर्मिती) बाजीराव ढवळे, जाहिरात प्रतिनिधी संभाजी खवरे, पी.व्ही.पाटील , विद्यमान अध्यक्ष शब्बीर मुल्ला आदी उपस्थित होते.