शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टयांचा प्रश्न तातडीने निकालात काढा  :हसन मुश्रीफ यांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 11:13 IST

Hasan Mushrif Gadhinglaj Kolhapur- गडहिंग्लज शहरातील झोपडपट्टी धारकांच्या नियमितीकरणाचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत तातडीने निकाली काढा, अशा स्पष्ट सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या.

ठळक मुद्दे झोपडपट्टयांचा प्रश्न तातडीने निकालात काढा  :हसन मुश्रीफ यांची सूचना गडहिंग्लजला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील झोपडपट्टी धारकांच्या नियमितीकरणाचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत तातडीने निकाली काढा, अशा स्पष्ट सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या.येथील शासकीय विश्रामगृहावर ही बैठक झाली.प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे व गडहिंग्लज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले, अधिकाऱ्यांनी झोपडपट्टी धारकांची तातडीने बैठक घ्यावी. झोपड्यांच्या नियमितीकरणासह त्यांचे सर्व प्रश्न निकालात काढावेत. यावेळी दुंडगा मार्ग, शेंद्री रोड, मेटाचा मार्ग, लाखेनगर, डवरी वसाहत, इराणी वसाहत या झोपडपट्ट्यांमधील झोपडपट्टीधारक उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे,शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, नगरसेवक हारुण सय्यद, नगरसेविका शुभदा पाटील, गुंड्या पाटील, सुरेश म्हेत्री,इक्बाल नायकवडी, अमर म्हेत्री, विनायक डोनवाडे, विकास पोवार, पुनम म्हेत्री, गंगाराम माकडवाले, माधवी जाधव, भरत कांबळे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूरTahasildarतहसीलदार