शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Maharashtra Vidhan Sabha 2019 : ...तर निवडणुकीतून माघार घेऊ : राजेश क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 16:28 IST

मी केलेल्या कामापैकी दहा टक्के जरी कोणी काम केलेला उमेदवार माझ्या विरोधात असेल तर आपण निवडणुकीतून माघार घेऊ, असे आव्हान शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी दुपारी पेटाळा मैदानावर झालेल्या सभेत दिले. क्षीरसागर यांनी गुरुवारी दुपारी कोल्हापूर उत्तरमधून शिवसेनेतर्फे आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले.

ठळक मुद्दे...तर आपण निवडणुकीतून माघार घेऊ : राजेश क्षीरसागरशक्तीप्रदर्शनाने दाखल केला अर्ज 

कोल्हापूर : मी केलेल्या कामापैकी दहा टक्के जरी कोणी काम केलेला उमेदवार माझ्या विरोधात असेल तर आपण निवडणुकीतून माघार घेऊ, असे आव्हान शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी दुपारी पेटाळा मैदानावर झालेल्या सभेत दिले.आमदार क्षीरसागर यांनी गुरुवारी दुपारी कोल्हापूर उत्तरमधून शिवसेनेतर्फे आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यांनतर पेटाळा मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव, रविकिरण इंगवले, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरवणुकी आधीच भरले नामनिर्देशनपत्रआमदार राजेश क्षीरसागर यांनी खासदार संजय मंडलिक, देवस्थान अध्यक्ष महेश जाधव, रविकिरण इंगवले, माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्या सोबत जाऊन करवीर प्रांताधिकारी क्षीरसागर यांच्याकडे आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यांच्या पत्नी वैशाली क्षीरसागर यांनीही डमी म्हणून नामनिर्देशन पत्र भरले.

नामनिर्देशनपत्र भरुन आल्यानंतर आ. क्षीरसागर यांनी पेटाळा येथून मोठी मिरवणुक काढली, त्यामध्ये माजी महापौर विलासराव सासने, मारुतराव कातवरे, नंदकुमार वळंजू, माजी उपमहापौर उदय पोवार, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, नागेश घोरपडे, बाबा महाडिक, किशोर घाडगे सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरkolhapur-north-acकोल्हापूर उत्तर