शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘राजाराम’ साखर कारखान्याचे १३४६ सभासद अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 13:04 IST

कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे वादग्रस्त १३४६ सभासद अखेर प्रादेशिक साखर सहसंचालक अरूण काकडे यांनी शनिवारी अपात्र केले.

ठळक मुद्दे‘राजाराम’ साखर कारखान्याचे १३४६ सभासद अपात्रप्रादेशिक साखर सहसंचालकांचा निर्णय : महादेवराव महाडीक यांना हादरा

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे वादग्रस्त १३४६ सभासद अखेर प्रादेशिक साखर सहसंचालक अरूण काकडे यांनी शनिवारी अपात्र केले. किमान जमिनी नावावर नाही, स्टॅँपपेपरवर सहमती आदी कारणाने हे सभासद अपात्र ठरले असून यामुळे कारखान्याचे सर्वेसर्वा, माजी आमदार महादेवराव महाडीक यांना जोरदार हादरा बसला आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाने वाढीव सभासदांविरोधात न्यायालयात तक्रार केली होती, न्यायालयाच्या आदेशानुसार सहसंचालकांनी पडताळणी केली.‘राजाराम’ कारखान्याचा सत्तासंघर्ष गेली दहा वर्षे मंत्री सतेज पाटील व महादेवराव महाडीक यांच्यात सुरू आहे. कारखान्यांची २०१५ रोजी झालेली निवडणूक काठावर झाल्याने सत्तारूढ महाडीक गटाने मागील निवडणूकीपासूनच तयारी केली होती.

मतदारयादी प्रसिध्द झाल्यानंतर मंत्री पाटील यांच्या गटाने १८९९ सभासदांवर हरकत घेतली होती. साखर सहसंचालक अरूण काकडे यांनी गेली महिनाभर सर्व सभासदांची सुनावणी घेऊन सभासदत्वाचे पुरावे तपासले. कागदपत्रात त्रुटी आढळल्याने तब्बल १३४६ सभासद अपात्र ठरले. या निर्णयामुळे महादेवराव महाडीक यांना जोरदार हादरा मानला जात आहे. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMahadevrao Mahadikमहादेवराव महाडिकkolhapurकोल्हापूर