सिंगलसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:47 IST2020-12-17T04:47:32+5:302020-12-17T04:47:32+5:30

उत्तूर : उत्तूर (ता. आजरा) येथे भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांचा शिवार संवाद कार्यक्रम आज, गुरुवारी सकाळी दहा ...

For singles | सिंगलसाठी

सिंगलसाठी

उत्तूर : उत्तूर (ता. आजरा) येथे भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांचा शिवार संवाद कार्यक्रम आज, गुरुवारी सकाळी दहा वाजता वाजता गडहिंग्लजकर मळा येथे आयोजित करण्यात आला आहे. भाजप उपाध्यक्ष अशोक चराटी यांच्यासह शेतकरी उपस्थित राहणार आहे.

-------------------------

२) माने महाविद्यालयात पालक मेळावा

गडहिंग्लज : येथील संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेचा पालक मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी पालक बसवराज कांबळे होते. याप्रसंगी संस्था सचिव अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एस. कदम, एम. के. नोरेंज, तानाजी चौगुले, सानिका चौगुले यांची भाषणे झाली. राजेश जोंधळे, सौरभ देसाई, आकाश कदम या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. कार्यक्रमास प्राचार्या बीना कुराडे, पी. पी. कुंभार, विद्या पाटील, जे. बी. दोरूगडे, रोशन पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: For singles