सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:21 IST2021-03-22T04:21:34+5:302021-03-22T04:21:34+5:30
चंदगड : येथील बसस्थानक आगारातील महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेसच्या (इंटक) चंदगड आगार अध्यक्षपदी बाळासाहेब रामू चौकुळकर (कुर्तनवाडी) यांची ...

सिंगलसाठी
चंदगड : येथील बसस्थानक आगारातील महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेसच्या (इंटक) चंदगड आगार अध्यक्षपदी बाळासाहेब रामू चौकुळकर (कुर्तनवाडी) यांची तर सचिवपदी डी. आर. कोरवी यांची निवड झाली. संघटनेच्या बैठकीत सवार्नुमते ही निवड झाली.
* बाळासाहेब चौकूळकर : २१०३२०२१-गड-०१
------------------------
२) शिनोळी चव्हाटा ब्रह्मलिंग शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेला मंजुरी
चंदगड : शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथील श्री चव्हाटा ब्रह्मलिंग शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेला सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडून मंजुरी मिळाली. सहायक निबंधक क. एस. ठाकरे यांच्याकडून संस्थेचे मुख्य प्रवर्तक प्रभाकर खांडेकर यानी नोंदणीपत्र स्वीकारले. यावेळी मारुती पाटील, अध्यक्ष भरमा पाटील, निंगाप्पा पाटील, के. डी. कोळी, महादेव पाटील, उमेश तेली आदींसह संचालक उपस्थित होते.
-