सिंगलसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST2021-02-05T07:01:22+5:302021-02-05T07:01:22+5:30

गडहिंग्लज : येथील जागृती प्रशालेत शिष्यवृत्ती, एनएमएमएस, चित्रकला व क्रीडा स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष रत्नमाला ...

For singles | सिंगलसाठी

सिंगलसाठी

गडहिंग्लज : येथील जागृती प्रशालेत शिष्यवृत्ती, एनएमएमएस, चित्रकला व क्रीडा स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष रत्नमाला घाळी होत्या. यशस्वी विद्यार्थ्यांत श्रावणी देसाई, प्रथमेश साळोंखे, पार्श्व निकम, प्रथमेश गुरव, आदित्य खांडेकर, प्रथमेश कुंभार, प्रणाली नलवडे, स्वप्नाली कतगार, श्वेता कुंभार, तनुजा पाटील, साहिल कांबळे यांचा समावेश आहे. यावेळी उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सचिव बाबूराव भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी, संचालक किशोर हंजी, प्राचार्य विजयकुमार चौगुले, चिदानंद कानडे, आदी उपस्थित होते. सुहास पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष कोरे यांनी आभार मानले.

------------------------------------

२) गडहिंग्लजचा पाणीपुरवठा आज बंद

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जॅकवेलचा वीजपुरवठा आज, सोमवारी सकाळी १० ते ४ यावेळेत बंद राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत शहराचा नळपाणी पुरवठा बंद राहील. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती नगरपालिकेतर्फे देण्यात आली.

Web Title: For singles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.