शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

करूळ, भुईबावडा घाटमार्गांची सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:02 IST

गगनबाबडा : करूळ घाटात सोमवारी सकाळी दरड कोसळून सुमारे सात तास वाहतूक ठप्प झाली होती. या पार्श्वूमीवर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी ...

गगनबाबडा : करूळ घाटात सोमवारी सकाळी दरड कोसळून सुमारे सात तास वाहतूक ठप्प झाली होती. या पार्श्वूमीवर सिंधुदुर्गचेजिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी काल, मंगळवारी (दि.१७) सायंकाळी एनडीआरएफ च्या टीमसह करूळ व भुईबावडा घाटांची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे पवन पाटील, वैभववाडी सार्वजनिक बांधकाम उपअभियंता व्ही. व्ही. जोशी, तसेच एनडीआरएफच्या चौदा जवान होते.संपूर्ण करूळ घाट नूतनीकरणानंतरचा हा पहिलाच पावसाळा असल्याने घाटमार्गात कोसळणाऱ्या दरडींचा धोका ओळखून करूळ व भुईबावडा या घाटांची पाहणी करून रस्त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक लोखंडी जाळी बसविणे, पावसाळ्यात दरड कोसळल्यास तातडीने दरड हटविण्यासाठी सर्व यंत्रणा तत्पर ठेवणे, तसेच अपघात टाळण्यासाठी दरड कोसळलेल्या ठिकाणी असणारी रस्त्यावरील माती हटवून रस्ता स्वच्छ करण्याच्या सूचना सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना केल्या.