विजयसिंह मोरे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:03 IST2021-01-13T05:03:39+5:302021-01-13T05:03:39+5:30

श्री. मोरे यांना बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, ‘भोगावती’चे संचालक धीरज डोंगळे, ए. डी. पाटील, बी. आर. ...

Simply celebrate Vijay Singh More's birthday | विजयसिंह मोरे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

विजयसिंह मोरे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

श्री. मोरे यांना बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, ‘भोगावती’चे संचालक धीरज डोंगळे, ए. डी. पाटील, बी. आर. पाटील, उद्योगपती विनायकराव राऊत, के. जी. नांदेकर, एकनाथ पाटील, उमेश भोईटे, राजेंद्र पाटील, नामदेव रेपे, विश्वनाथ पाटील आदींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

तसेच पालकमंत्री नाम. सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार जयंत आसगावकर, पैलवान दीनानाथ सिंह, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार महादेवराव महाडिक, ए. वाय. पाटील, उदयानी साळुंखे, अरुण नरके, प्रवीणसिंह पाटील, मधुआप्पा देसाई, हिंदुराव चौगुले, विश्वासराव पाटील, धैर्यशील पाटील, धनाजीराव देसाई, बाबासाहेब पाटील, अभिजित तायशेट्टी, किसन चौगुले, जालंदर पाटील आदींनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

.......

फोटो

सरवडेत ‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील, राजेंद्र पाटील, एकनाथ पाटील, धीरज डोंगळे व इतर.

Web Title: Simply celebrate Vijay Singh More's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.