शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
6
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
7
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
8
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
9
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
10
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
11
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
12
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
13
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
14
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
15
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
16
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
18
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
19
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
20
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST

कोल्हापूर : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १५ नोव्हेंबर २०१९ मध्ये आयोजित ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक ...

कोल्हापूर : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १५ नोव्हेंबर २०१९ मध्ये आयोजित ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील विजेत्या संघांनी, कलाकार, तंत्रज्ञ यांनी बँकेचा तपशिल (कॅन्सल चेक अथवा पासबुक) natyamahotsav@gmail.com या मेल आयडीवर त्वरित पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त कलाकार व तंत्रज्ञ यांना विभागीय पारितोषिक वितरण समारंभात गौरवले जाते. मात्र कोरोनामुळे हा कार्यक्रम होणार नसल्याने विजेत्या संघांना व कलाकारांना एनईएफटीद्वारे पारितोषिक दिले जाणार आहे.

--

अवनितर्फे प्रमाणपत्र वितरण

कोल्हापूर : अवनि संस्थेतर्फे आयोजित लिंगभाव समानता कृती कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत केर्ली येथे मुख्याध्यापिका मीना शिवूडकर यांच्याहस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी मुलांना मुलगा-मुलगी एकसमान याबाबात मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले, विक्रांत जाधव, शाहरुख आटपाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

--