शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

धक्कादायक ! रुग्णास वैधता संपलेले सलाइन चढवले, तक्रार दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 10:29 IST

सीपीआर मधील प्रकार : रुग्णाच्या मुलग्याकडून तक्रार

ठळक मुद्देविशेष म्हणजे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांसोबतच हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. या सलाइनने तुमचा रुग्ण दगावला का ? असे म्हणून खंदारे यांचाच आवाज दाबण्याचा प्रकार झाला.

कोल्हापूर : पेठ वडगाव (ता. हातकणंगले) येथील महादेव खंदारे (वय७५) यांना शुक्रवारी सकाळी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना डिसेंबर २०२० हे वैधता संपलेले सलाइन लावण्याचा प्रकार रात्री उशिरा घडला. याबाबतचा त्यांचा मुलगा अक्षय खंदारे याने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे.

विशेष म्हणजे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांसोबतच हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. या सलाइनने तुमचा रुग्ण दगावला का ? असे म्हणून खंदारे यांचाच आवाज दाबण्याचा प्रकार झाला. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली पण त्याची दखल घेतली नाही. या सलाइनमुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास दूधगंगा इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील डॉक्टर जबाबदार असतील, असे या अर्जात म्हंटले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रुग्णालयातील बेजबादारपणा आणि निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूरdoctorडॉक्टर