शोभाताई कोरे वारणा महिला संस्थेस बँको पुरस्काराने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:31 IST2021-09-08T04:31:39+5:302021-09-08T04:31:39+5:30
शोभाताई कोरे वारणा महिला पत संस्थेच्या कार्याध्यक्षा शुभलक्ष्मी विनय कोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी संचालिका शारदा महाजन व ...

शोभाताई कोरे वारणा महिला संस्थेस बँको पुरस्काराने गौरव
शोभाताई कोरे वारणा महिला पत संस्थेच्या कार्याध्यक्षा शुभलक्ष्मी विनय कोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी संचालिका शारदा महाजन व कु. ईशानी कोरे यांची उपस्थिती होती.
वारणा महिला उद्योग समूहाच्या संस्थापक कै. श्रीमती शोभाताई कोरे (आईसाहेब) यांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याचे सांगितले. या वेळी संस्थेच मार्गदर्शक आमदार डॉ. विनय कोरे यांनी संस्था संचालक मंडळ, सर्व अधिकारी व कर्मचारी, सभासद यांचे अभिनंदन केले.
फोटो ओळी- म्हैसूर येथे कर्नाटकचे खासदार आण्णासाहेब जोल्ले व राज्याच्या मंत्री नामदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते
शोभाताई कोरे वारणा महिला संस्था बँको पुरस्कार कार्याध्यक्षा शुभलक्ष्मी विनय कोरे यांनी स्वीकारला शेजारी संचालिका शारदा महाजन आदी .