शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

गजबजलेल्या बस स्टँड परिसरातच शिवशाही बसचा ब्रेक फेल, धडकेत वाहनांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 16:46 IST

या थरारानंतर अनेक प्रवाशांची, नागरिकांची घाबरगुंडी उडाली.

कोल्हापूर : नेहमीच मोठी वर्दळ असलेल्या बस स्टँड (सीबीएस) परिसरातच शिवशाही बसचा अचानक ब्रेक निकामी झाल्याने एकच गोंधळ उडाला. ब्रेक निकामी झाल्याने या बसची अनेक वाहनांना धडक झाली. या थरारामध्ये सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. आज, मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना घडली. या थरारानंतर अनेक प्रवाशांची, नागरिकांची घाबरगुंडी उडाली.याबाबत माहिती अशी की, आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पुणे-कोल्हापूर-पणजी ही बस कोल्हापूर स्टँड मधून पणजीकडे निघाली होती. महालक्ष्मी चेम्बर्सच्या दारात बस आली असता प्रवासी घेण्यासाठी शिवशाही बस थांबली. दरम्यान, अचानक बसचा ब्रेक निकामी झाला अन् बस मागे जावू लागली.यावेळी आजूबाजूंच्या लोकांनी आरडाओरडा केला. चालकाने प्रसंगावधान राखत एका बंद असलेल्या गाळ्याला बस धडकवली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यावेळी याठिकाणी उभ्या असलेल्या मोटारसायकल आणि एका चारचाकीचे मोठे नुकसान झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivshahiशिवशाहीBus Driverबसचालक