शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळगडावर पारंपारिक पद्धतीने शाही शिवजन्मोत्सव सोहळा, मुस्लिम बांधवांनी शिवरायांना अभिवादन करुन केला जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 15:10 IST

सायंकाळी पारंपारिक पेहराव्यात ढोल, ताशांच्या गजरात मिरवणूक

नितीन भगवानपन्हाळा: ऐतिहासिक पन्हाळगडावर शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने नगरपरिषद व हिंदू समाज शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने साजरा करण्यात आला. शिवमंदिर येथे शिवजन्मकाळ सोहळा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी महिलांनी पाळणा गीत व शिवआरती म्हटले. समस्त मुस्लिम बांधवांनी शिवमंदिरात येवुन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन घोषणांनी परिसर दणाणून सोडला व शुभेच्छा दिल्या. ईद निमित्त शुभेच्छांची देवाण घेवाण करण्यात आली. मुख्याधिकारी व प्रशासक चेतन कुमार माळी यांनी मनोगत व्यक्त केले.पन्हाळ्यातुन विविध ठिकाणी शिवज्योती गेल्याची नोंद सहाशे इतकी झाली. यासाठी सुमारे दीडशे पोलिस बंदोबस्त नेमल्याचे निरीक्षक स्नेहा गिरी यांनी सांगितले. शिवज्योती नेणाऱ्या शिवभक्तांसाठी विविध मंडळांच्या वतीने चहा, नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. सायंकाळी हिंदू समाज शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने पारंपारिक पेहराव्यात ढोल, ताशांच्या गजरात मिरवणूक काढून शिवजयंतीची सांगता करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivjayantiशिवजयंती