शिवाजी साठे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:25 IST2021-09-27T04:25:08+5:302021-09-27T04:25:08+5:30
कोल्हापूर : नाळे काॅलनीतील शिवाजी खंडेराव साठे (७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे ...

शिवाजी साठे यांचे निधन
कोल्हापूर : नाळे काॅलनीतील शिवाजी खंडेराव साठे (७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
विलास सावर्डेकर
कोल्हापूर : सावर्डे (राधानगरी)तील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विलास दादासाहेब सावर्डेकर (६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. फेजिवडेच्या माजी सरपंच सीमी कांबळे यांचे ते वडील होत.
महावीर मिणचे
कोल्हापूर : समर्थ काॅलनी, टेंबलाईवाडीतील महावीर नाना मिणचे (८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे.
महादेव मुळे
कोल्हापूर : सोमवार पेठेतील महादेव उर्फ शरद शामराव मुळे (६४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे.