शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कोल्हापूर: अब्दुल सत्तार, संजय राठोडांविरोधात शिवसेनेचे 'जोडे मारो' आंदोलन

By राजाराम लोंढे | Updated: August 9, 2022 18:24 IST

स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या गप्पा मारणाऱ्या भाजपने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे

कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार अखेर आज, मंगळवारी पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांना मंत्रिमंपदाची शपथ दिली. मंत्रिमंडळात भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्य ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात अब्दुल सत्तारसंजय राठोड यांचा समावेश आहे. या दोघा मंत्र्यांविरोधात आज, मंगळवारी शिवसेनेने कोल्हापुरातील शिवाजी चौकात निदर्शने करत जोडे मारो आंदोलन केले. यावेळी सत्तार व राठोड या मंत्र्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, चारित्र्यावरून ज्यांना राजीनामा द्यावा लागला, ते संजय राठोड व टीईटी घोटाळ्यात ज्यांच्या मुलांची नावे आली ते अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या गप्पा मारणाऱ्या भाजपने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे. भाजपमध्ये भ्रष्टाचारी टोळी तयार झाली आहे.शिवसेनेचे उत्तर शहर प्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले, आपण इतरांपेक्षा वेगळे असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपने आरोप असणाऱ्यांना मंत्री केले. या निर्णयाचा शिवसेना निषेध करत असून, त्यांचे तत्काळ राजीनामे घ्यावेत अशी मागणी केली.यावेळी या आंदोलनात मंजीत माने, विशाल देवकुळे, धनाजी दळवी, स्मिता सावंत, शैलेश हिराकर, अवधेश करंबे, मंगेश चितारे, नीलेश सूर्यवंशी, रघुनंदन भाले, प्रथमेश देशिंगे, पवन तोरस्कर आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरministerमंत्रीSanjay Rathodसंजय राठोडAbdul Sattarअब्दुल सत्तारShiv Senaशिवसेना