शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

video लोकांचा लोकनाथ..एकनाथ; कोल्हापुरात झळकला बॅनर, अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 16:30 IST

शिवसैनिकांनी माहिती होताच जोरदार घोषणाबाजी करत हे बॅनर उतरवले.

कोल्हापूर : शिवसेनेचे जेष्ठ नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. शिंदे यांनी घेतलेल्या या भूमिकेचे काही शिवसैनिकांनी समर्थन केले आहे तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकच नाही तर ठाणे परिसरात शिंदे यांच्या समर्थनात बॅनरही झळकले. असाच समर्थनाचा बॅनर कोल्हापुरातही झळकला. मात्र, काही वेळातच तो उतवरण्यात आला.रंकाळा परिसरात हे बॅनर झळकले होते. यावर लोकांचा लोकनाथ..एकनाथ. हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्ववादी विचार आत्मसात करणारे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. मात्र या बॅनरवर शुभेच्छुकाचे नाव नव्हते. त्यामुळे हा बॅनर नेमका कोणी लावला याबाबत समजू शकलं नाही.या बॅनरबाबत शिवसैनिकांनी माहिती होताच जोरदार घोषणाबाजी करत हे बॅनर उतरवण्यात आले. तर आज, कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात शिवसैनिकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ