शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आमचं ठरलंय; कोल्हापूरचे शिवसैनिक घराच्या दारात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा केक कापणार!

By समीर देशपांडे | Updated: July 23, 2022 14:31 IST

ठाकरे यांच्या वाढदिनी जिल्ह्यातून १ लाख सभासद नोंदणी केली जाणार आहे.

कोल्हापूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुटुंबप्रमुख आहेत. त्यामुळेच त्यांना पाठबळ देण्यासाठी २७ जुलै रोजी त्यांच्या वाढदिनी शिवसैनिक आपल्या दारात कुटुंबाच्यावतीने केक कापणार आहेत. जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.पवार म्हणाले, धनुष्यबाण चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे अनेकांची फसगत होणार आहे. म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या एजन्सींकडून सुरू असलेल्या फोडोफोडीला कोणी बळी पडू नये. देवणे म्हणाले, राधानगरी येथील आमदार फुटले असले तरी शिवसैनिक आपल्यासोबत आहेत. त्यामुळेच या तालुक्यात २५ हजार शिवसैनिकांची नोंदणी करणार आहोत. ठाकरे यांच्या वाढदिनी जिल्ह्यातून १ लाख सभासद नोंदणी केली जाणार आहे.कोल्हापूर शहरामध्येही प्रत्येक प्रभागामध्ये जुन्या आणि नव्यांचा समावेश करून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यापत्रकार परिषदेस शहरप्रमुख रवि इंगवले. सुनील मोदी, हर्षल सुर्वे यावेळी उपस्थित होते.शिवसेनेत बंडाळीनंतर दोन गट पडले आहेत. सद्या शिंदे गटात सामील होणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या समर्थनातही शिवसैनिकांची संख्या मोठी आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी सुरु केलेल्या शिव संवाद यात्रेलाही शिवसैनिकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र आगामी निवडणुकीतच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे