शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

kolhapur: शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर शिवभक्तांची गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 19:33 IST

सकाळी शिवमंदिरात शिवजन्मकाळ सोहळा साजरा होणार

नितीन भगवान

पन्हाळा: जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय'च्या घोषनांनी पन्हाळगडावरील वातावरण शिवमय बनले आहे. उद्या, शनिवारी (दि,२२) साजऱ्या होणाऱ्या पारंपारिक शिवजयंतीसाठी पन्हाळगडावरुन शिवज्योत नेण्यासाठी गेले दोन दिवसांपासून गडावर शिवभक्तांची गर्दी झाली आहे.पन्हाळगडावर शिवमंदिर असून या ठिकाणाहून शिवज्योत नेण्याची पद्धत आहे. पुणे, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापुर सह कर्नाटक, राज्यातील शिवभक्तांची शिवज्योत नेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यासाठी पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेने प्रत्येक शिवज्योत नेणाऱ्या मंडळांना मानाचा नारळ व सन्मानपत्र देण्याची व्यवस्था केली होती. त्याच बरोबर शिवमंदिर, बाजीप्रभू, शिवाकाशिद याठिकाणी केलेली विद्युत रोषणाई पहायला गर्दी झाली होती. तसेच येणाऱ्या शिवभक्तांसाठी लाईट, पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती. शिवजंयतीसाठी गडावरुन सुमारे १२०० ते १५०० शिवज्योती नेण्यात येतात.  दरम्यान, उद्या शनिवारी शिवजंयतीनिमित्त पन्हाळा येथे सकाळी शिवमंदिरात शिवजन्मकाळ सोहळा साजरा होणार आहे.  शिवजयंती उत्सवा निमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात येत असल्याचे संयुक्त शिवजयंती मंडळाने जाहीर केले आहे. तर सायंकाळी पारंपारिक पद्धतीने वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivjayantiशिवजयंती