शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षापासून पुरस्कार रखडलेले शिवछत्रपती पुरस्कार जाहीर, कोल्हापूरातील तब्बल २३ जणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 18:13 IST

राज्य शासनाच्या क्रीडा खात्यातर्फे क्रीडा क्षेत्रातील उतुंग कामगिरी करणाऱ्या खेळाडू, संघटक, प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्कार दिला जातो. गेल्या तीन वर्षापासून हे पुरस्कार रखडले होते . यंदा ते जाहीर झाले. यात कोल्हापूरातील तब्बल २३ जणांचा समावेश आहे. 

ठळक मुद्देकोल्हापूरच्या २३ जणांना शिवछत्रपती पुरस्कार जाहीरबिभीषण पाटील यांना जीवनगौरवतीन वर्षापासून रखडलेले पुरस्कार

कोल्हापूर : राज्य शासनाच्या क्रीडा खात्यातर्फे क्रीडा क्षेत्रातील उतुंग कामगिरी करणाऱ्या खेळाडू, संघटक, प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्कार दिला जातो. गेल्या तीन वर्षापासून हे पुरस्कार रखडले होते. यंदा ते जाहीर झाले. यात कोल्हापूरातील तब्बल २३ जणांचा समावेश आहे. पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये  आंतरराष्ट्रीय नेमबाज घडविणारे अजित पाटील यांना क्रीडा मार्गदर्शक , अनेक शरीरसौष्ठव व पॉवरलिफ्टर तयार करणारे बिभीषण पाटील यांना जीवनगौरव व ज्येष्ठ कुस्तीपटू संभाजी वरुटे यांना संघटक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे.

शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू ऋचा पुजारी, दिव्यांग खेळाडू अनिल पवार, नलीनी डवर, अभिषेक जाधव, शुक्ला बिडकर यांना एकलव्य दिव्यांग पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराची घोषणा होताच शिवाजी स्टेडीयम येथील जिल्हा क्रीडा कार्यालयात पेढे-साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. पुरस्कार मिळवलेल्यांमध्ये २०१४-१५ -नेमबाजी - अजित पाटील (क्रीडा मार्गदर्शक), कुस्ती-  चंद्रकांत चव्हाण (क्रीडा मार्गदर्शक)  वेटलिफ्टिंग - प्रदीप पाटील (क्रीडा मार्गदर्शक) जलतरण-  मंदार दिवसे, शरीसौष्ठव - विजय मोरे , वेटलिफ्टिंग-ओंकार ओतारी , गणेश माळी एकलव्य दिव्यांग खेळाडू-अनिल पवार, नलिनी डवर( मैदानी,व्हॉलीबॉल, धनुर्विद्या) यांचा समावेश आहे. तर २०१५-१६ -संघटक, मैदानी स्पर्धा - सचिन पाटील, स्केटींग -विक्रम इंगळे, जलतरण - रोहीत हवालदार, शरीर सौष्ठव - अजिंक्य रेडेकर, कुस्ती - कौतुक डाफळे . तर २०१६-१७ - नेमबाजी - स्वप्निल कुसाळे , बुद्धिबळ -ऋचा पुजारी , स्केटींग - प्रिती इंगळे, कुस्ती - विक्रम कऱ्हाडे, पॉवरलिफ्टिंग- अमित निंंबाळकर, एकलव्य दिव्यांग खेळाडू - जलतरण- अभिषेक जाधव, मैदानी- शुक्ला बिडकर, बिभीषण पाटील (जीवनगौरव) यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Sportsक्रीडाkolhapurकोल्हापूर