शिरोळ तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST2021-02-05T07:04:50+5:302021-02-05T07:04:50+5:30
अनुसुचित जाती महिला एकूण ५ जागा - टाकळीवाडी, धरणगुत्ती, हेरवाड, राजापूर, जैनापूर. अनुसुचित जमाती एक जागा - राजापुरवाडी. अनुसुचित ...

शिरोळ तालुका
अनुसुचित जाती महिला एकूण ५ जागा - टाकळीवाडी, धरणगुत्ती, हेरवाड, राजापूर, जैनापूर.
अनुसुचित जमाती एक जागा - राजापुरवाडी.
अनुसुचित जमाती, महिला, एक जागा- घोसरवाड (जागा रिक्त)
नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ७ जागा - जांभळी, निमशिरगांव, हरोली, नृसिंहवाडी, कनवाड, कोंडीगे्र, तमदलगे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, एकूण ७ जागा - आगर, चिपरी, गौरवाड, टाकळी, मजरेवाडी, दानोळी, शिरदवाड.
सर्वसाधारण एकूण १३ जागा - कवठेसार, कोथळी, उदगांव, घालवाड, यड्राव, बस्तवाड, शेडशाळ, गणेशवाडी, आलास, लाटवाडी, औरवाड, नवे दानवाड, शिरढोण.
सर्वसाधारण महिला एकूण १३ जागा - अर्जुनवाड, शिरटी, हसूर, अब्दुललाट, तेरवाड, कवठेगुलंद, बुबनाळ, खिद्रापूर, उमळवाड, टाकवडे, शिवनाकवाडी, अकिवाट, जुने दानवाड.
--------
घोसरवाडचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार
घोसरवाड येथे अनुसुचित जमाती महिला पदाची ग्रामपंचायत सदस्य नसल्याने ही जागा रिक्त राहणार आहे. यावर सदस्यांनी हरकती घेतल्या असल्या तरी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनंतर अनुसुचित जमाती पदाच्या सदस्याला संधी मिळू शकते, अशी माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.