विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी शशिकांत मुचंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:24 IST2021-09-13T04:24:30+5:302021-09-13T04:24:30+5:30
कोल्हापूर : विश्व हिंदु परिषद, बजरंग दलाच्या जिल्हाध्यक्षपदी शशिकांत मुचंडी, तर कार्याध्यक्ष म्हणून प्रसाद मुजुमदार तर अधिवक्तापदी रजणितसिंह घाटगे ...

विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी शशिकांत मुचंडी
कोल्हापूर : विश्व हिंदु परिषद, बजरंग दलाच्या जिल्हाध्यक्षपदी शशिकांत मुचंडी, तर कार्याध्यक्ष म्हणून प्रसाद मुजुमदार तर अधिवक्तापदी रजणितसिंह घाटगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेची जिल्हा कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
उपाध्यक्षपदी गिरीधर जोशी आणि बाबूभाई पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बजरंग दलाच्या संयोजकपदी सुरेश रोकडे यांची नियुक्ती केली आहे. मातृशक्ती संयोजिका म्हणून सुनेत्रादेवी घाटगे यांची, तर दुर्गावाहिनी संयोजिका म्हणून ऋतुजा जमदाडे यांची नियुक्ती केली आहे. गोरक्षा प्रमुख म्हणून संजय पाटील, मठ-मंदिर संपर्कप्रमुख म्हणून उमाकांत राणिंगा, धर्माचार्य संपर्क प्रमुख म्हणून प्रसन्न मालेकर, तर समन्वय - जनसंपर्क मंचप्रमुख म्हणून राजेंद्र मकोटे, प्रसिद्धी प्रमुखपदी संपत नरके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
फोटो नं. १२०९२०२१-कोल-शशिकांत मुचंडी
फोटो नं. १२०९२०२१-कोल-प्रसाद मुजुमदार
फोटो नं. १२०९२०२१-कोल-रणजीत घाटगे
120921\12kol_1_12092021_5.jpg~120921\12kol_2_12092021_5.jpg~120921\12kol_3_12092021_5.jpg
फोटो नं. १२०९२०२१-कोल-शशिकांत मुचंडीफोटो नं. १२०९२०२१-कोल-प्रसाद मुजुमदारफोटो नं. १२०९२०२१-कोल-रणजीत घाटगे~फोटो नं. १२०९२०२१-कोल-शशिकांत मुचंडीफोटो नं. १२०९२०२१-कोल-प्रसाद मुजुमदारफोटो नं. १२०९२०२१-कोल-रणजीत घाटगे~फोटो नं. १२०९२०२१-कोल-शशिकांत मुचंडीफोटो नं. १२०९२०२१-कोल-प्रसाद मुजुमदारफोटो नं. १२०९२०२१-कोल-रणजीत घाटगे