शशिकला मोसमकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:24 IST2021-09-19T04:24:17+5:302021-09-19T04:24:17+5:30
कोल्हापूर : संभाजीनगरातील शशिकला बाळकृष्ण मोसमकर (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार ...

शशिकला मोसमकर यांचे निधन
कोल्हापूर : संभाजीनगरातील शशिकला बाळकृष्ण मोसमकर (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
प्रल्हाद पोळ
कोल्हापूर : जवाहरनगरातील प्रल्हाद श्रीपतराव पोळ (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
श्रीपतराव चोरगे
कोल्हापूर : गारगोटी, पुष्पनगर येथील श्रीपतराव रामचंद्र चोरगे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ, सून, नातवंडे असा परिवार आहे. गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा) चे खजिनदार दीपक चोरगे यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
गौस जमादार
कोल्हापूर : बाराईमाम मोहल्यातील गौस हशुबाळ जमादार (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, भाऊ, बहिणी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जियारत विधी उद्या, सोमवारी बागल चौक कब्रस्तानात आहे.