शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांची फसलेली 'राजनिती'; बाळासाहेबांसोबतचा सांगितला तो किस्सा

By पोपट केशव पवार | Updated: September 3, 2024 13:42 IST

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री देशाला सर्वश्रुत ...

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री देशाला सर्वश्रुत आहे. याच मैत्रितला एक किस्सा पवार यांनी मंगळवारी कोल्हापुरात एका कार्यक्रमात सांगताच उभे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. पवार म्हणाले, मी, बाळासाहेब, व्ही.के.देसाई व शशि शेखर या चौघांनी 'राजनिती' नावाचे एक मासिक सुरु करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पुण्यात बाळासाहेबांच्या घरी एक बैठकही झाली.  त्यानुसार प्रत्येकांनी ५ हजार या प्रमाणे २० हजार रुपये गोळा करुन हे मासिक सुरु केले. बाळासाहेबांच्या एका मित्राने याचा पहिला अंक मुंबईतील सिद्धीविनायकापुढे ठेवण्याचा सल्ला दिला. हा अंक सिद्धीविनायकापुढे ठेवाल तर बाहेर स्टॉलवर एकही अंक शिल्लक राहणार नाही असेही या मित्राने सांगितले. या मित्राच्या सल्ल्यानुसार आम्ही चौघांनी पहिला अंक सिद्धीविनायकापुढे ठेवला. मात्र, त्यानंतर आमचा 'राजनिती'चा एकही अंक निघाला नाही असे पवार यांनी सांगताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSharad Pawarशरद पवारBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेSidhivinayak Devsthanसिद्धीविनायक देवस्थान