शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

शैलेश बलकवडे यांना भारत सरकारचे असाधारण असूचना कुशलता पदक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 11:29 IST

Police Kolhapur- गडचिरोली या नक्षलवादी भागात दोन वर्षांत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नक्षलवाद्याविरुद्ध केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल भारत सरकारच्या गृहविभागाने घेतली. त्याबद्दल केंद्रीय गह विभागाच्यावतीने त्यांना "असाधारण असूचना कुशलता पदक'''' जाहीर झाले. तसेच राज्य शासनानेही त्यांच्या खडतर सेवेबद्दल त्यांना विशेष सेवा पदक जाहीर केले. याबद्दल त्यांच्यावर पोलीस दलासह सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत होता.

ठळक मुद्दे शैलेश बलकवडे यांना भारत सरकारचे असाधारण असूचना कुशलता पदक जाहीरनक्षली भागातील उल्लेखनीय कार्य : राज्य शासनाचेही विशेष सेवा पदक

कोल्हापूर : गडचिरोली या नक्षलवादी भागात दोन वर्षांत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नक्षलवाद्याविरुद्ध केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल भारत सरकारच्या गृहविभागाने घेतली. त्याबद्दल केंद्रीय गह विभागाच्यावतीने त्यांना "असाधारण असूचना कुशलता पदक'''' जाहीर झाले. तसेच राज्य शासनानेही त्यांच्या खडतर सेवेबद्दल त्यांना विशेष सेवा पदक जाहीर केले. याबद्दल त्यांच्यावर पोलीस दलासह सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत होता.कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी २०१८ ते २०२० या कालावधीत गडचिरोली पोलीस अधीक्षक पदाची धुरा सांभाळली. त्यांनी तेथे नक्षलवादावर अंकूश ठेवण्यात यश मिळविले. घातपातीच्या तयारीतील नक्षलींचे १० कँप उद्ध्वस्त केले होते. यावेळी चकमकीत २० नक्षली ठार करण्यात पथकाला यश मिळाले होते. हिंसक कृत्य करण्याच्या तयारीतील ५३ नक्षलींना अटक केली. दोन वर्षांत ४५ नक्षलींनी आत्मसमर्पण केले. जिल्ह्यातील निवडणुका शांततेत झाल्या.

सुमारे चार कोटींचा मद्यसाठा जप्त केला. किष्टापूर नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक सुरक्षा व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे ३० गावांचा दळणवळणाचा प्रश्‍न मार्गी लागला. बलकवडे यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना केंद्रीय गृह खात्याचा असाधारण असूचना कुशलता व राज्य शासनाचे ह्यविशेष सेवाह्ण पदक जाहीर झाले.पन्नास टक्के कामगिरी दोन वर्षांतगडचिरोलीच्या इतिहासात चाळीस वर्षांत जी उल्लेखनीय कामगिरी झाली, त्याच्या पन्नास टक्के कामगिरी पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत झाल्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे.नक्षली भागात पोलीस अधीक्षक बलकवडे यांची विशेष कामगिरी

  • १० : नक्षलींचे कँप उद्ध्वस्त
  •  २० : पोलिसांशी चकमकीत नक्षली ठार
  • ५३ : नक्षली अटक
  • ४३ : नक्षली आत्मसमर्पण
टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर