शाहू महाराजांंनी लोकहित जोपासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST2021-06-27T04:16:34+5:302021-06-27T04:16:34+5:30

कोपार्डे : बहुजन समाज व प्रजेप्रति शाहू महाराजांनी लोकहितवादी निर्णय घेतल्याने शाहू महाराजांना ‘रयतेचा राजा’ म्हणून जगमान्यता असल्याचे मत ...

Shahu Maharaj protected the public interest | शाहू महाराजांंनी लोकहित जोपासले

शाहू महाराजांंनी लोकहित जोपासले

कोपार्डे : बहुजन समाज व प्रजेप्रति शाहू महाराजांनी लोकहितवादी निर्णय घेतल्याने शाहू महाराजांना ‘रयतेचा राजा’ म्हणून जगमान्यता असल्याचे मत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केले. कुंभी कासारी कारखान्याच्या कार्यस्थळावर शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून चंद्रदीप नरके यांनी अभिवादन केले. यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संचालक अॅड. बाजीराव शेलार, संजय पाटील, अनिल पाटील, जयसिंग पाटील (यवलुजकर), प्रकाश पाटील (कोगे) विलास पाटील, दादासोा लाड, उत्तम वरूटे, आनंदराव माने, आनंदा पाटील, संदीप भोसले, कामगार प्रतिनिधी सखाराम पाटील, अविनाश पाटील, विलास गुरव, सरदार पाटील कार्यकारी संचालक अशोक पाटील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

फोटो --कुंभी कासारी कारखान्यावरील कार्यस्थळावर असलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास कुंभीचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर व इतर.

Web Title: Shahu Maharaj protected the public interest