आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाहू महाराज जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST2021-06-27T04:17:08+5:302021-06-27T04:17:08+5:30

यावेळी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य के. डी. पाटील यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या फोटोचे पूजन करून ...

Shahu Maharaj Jayanti at Ambubai Patil English Medium School | आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाहू महाराज जयंती

आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाहू महाराज जयंती

यावेळी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य के. डी. पाटील यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या फोटोचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील पार्थ कल्कुटकी, सृष्टी यादव, वीर पाटील, वरद डाफळे, तनिष्का वांद्रे, रोशनी देसाई, उज्ज्वल पाटील, आदर्श पांढरे, गौरी स्वामी, सौरभ सिंह, चिन्मय गोडसे, स्वरूप पाटील, सानिया पाटील या यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून सुवर्णा मगदूम, जी. बी. पाटील यांनी काम पाहिले. यावेळी उपप्राचार्य निर्मला केसरकर, कविता पाटील, नंदा देसाई, खानु गावडे उपस्थित होते.

फोटो : २६ गोकूळ शिरगाव शाहू जयंती

गोकूळ शिरगाव येथील आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये, शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य के. डी. पाटील यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या फोटोचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

Web Title: Shahu Maharaj Jayanti at Ambubai Patil English Medium School