शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur lok sabha result 2024: गड आला पण सिंह गेला; स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या योगदानाबद्दल शाहू छत्रपतींची कृतज्ञता

By भारत चव्हाण | Updated: June 4, 2024 19:42 IST

''एकंदरीत मतदारांना पाहिजे होते तेच झाले''

कोल्हापूर : माझा विजय हा जनतेचा विजय आहे. या निवडणुकीत मतदारांनी ठरविले होते तेच घडले आहे. या विजयात ज्यांनी मोठी भूमिका बजावली ते आमदार पी. एन. पाटील आज आपल्यात नाहीत. ते आज हा विजय पाहण्यास असायला पाहिजे होते. गड आला पण सिंह गेला याचे दु:ख आहे, अशा शब्दात कोल्हापूरच्या जनतेबरोबरच स्वर्गीय आमदार पी. पाटील यांच्या योगदानाबद्दल शाहू छत्रपती यांनी कृतज्ञता व्यक्त केली.लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शाहू छत्रपती म्हणाले की, हा विजय जनतेचा, छत्रपती शिवाजी, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा विजय आहे. एकंदरीत मतदारांना पाहिजे होते तेच झाले आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती. सर्वच विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी भरभरून प्रेम व्यक्त केले आहे. आपल्या विजयात आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन. पाटील यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह सर्व डावे पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठे योगदान आहे. त्यांचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे, असे शाहू छत्रपती म्हणाले.दीड लाखांवर मताधिक्य संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी दीड लाखांवर मताधिक्य घेत बाजी मारली. ७१ हजारावर करवीर विधानसभा तर ६५ हजारहून अधिक राधानगरी विधानसभा मतदारसंघाने दिलेले मताधिक्यच छत्रपतींना गुलाल लावणारे ठरले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीP. N. Patilपी. एन. पाटील