सतरा गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:56+5:302021-07-14T04:27:56+5:30
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. खबरदारी म्हणून तालुका प्रशासनाने तालुक्यातील सतरा गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून ...

सतरा गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. खबरदारी म्हणून तालुका प्रशासनाने तालुक्यातील सतरा गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्याची महिती तहसीलदार गुरु बिराजदार यांनी दिली
प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या गावांची नावे अशी,डोणोली , साळशी , परळे , शिंपे , भेडसगाव , आंबा , शाहूवाडी . माण , कडवे , उदगिरी , थेरगाव , पळसवडे , लाळेवाडी , वाकोली , ठमके वाडी , सावर्ड ब्रु , तुरुकवाडी , शिराळे मलकापूर प्रशासनाने ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत . नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत , गावात बाहेरच्या व्यक्ती येणार नाही याची दक्षता घ्यावी .