शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जयसिंगपुरात एका पतसंस्थेसह सात दुकानांना भीषण आग; ५० ते ७० लाखाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 16:20 IST

रात्री दोन वाजल्यापासून सकाळी अकरा वाजेपर्यंत आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाने अथक परिश्रम करुन आग आटोक्यात आणली

जयसिंगपूर : जयसिंगपुरातील मंगळवारची सकाळ एका भीषण आगीचे वृत्त घेवून उगवली. शहरातील एका पतसंस्थेसह सात दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीमध्ये सुमारे ५० ते ७० लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री दोन वाजल्यापासून सकाळी अकरा वाजेपर्यंत आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाने अथक परिश्रम करुन आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.येथील शिरोळ-नृसिंहवाडी रस्त्यावरील शिवाजी चौक परिसरात सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास एका दुकानाला आग लागली. बुक स्टोअर, चहाचे दुकान, एक पतसंस्था, स्टेशनरी दुकानांमध्ये आगीने रौद्ररुप धारण केले. तात्काळ अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. जयसिंगपूर, कुरुंदवाड नगरपालिकेच्या अग्नीशमन दलासह दत्त कारखान्याच्या अग्नीशमन दलाने अथक परिश्रम करुन आग आटोक्यात आणली. घटनेचे गांभीर्य ओळखून चहाच्या दुकानात असलेले गॅस सिलिंडर नागरीकांनी इतरत्र हलविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीमध्ये धनवडे पतसंस्था, विराज स्टेशनरी, चौगुले बुकस्टॉल, एस.एम.एम.कलेक्शन, पाटील चहा आदी दुकानांचे सुमारे ५० ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून शेजारील दोन दुकानांचे देखील नुकसान झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग