शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

Kolhapur News: गडहिंग्लजमधील काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या रत्नमाला घाळी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 18:30 IST

उदया मंगळवारी (३१) येथील आजरा रोडवरील त्यांच्या राहत्या घरी सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यर्दशानासाठी ठेवण्यात येणार

राम मगदूमगडहिंग्लज : येथील काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती रत्नमाला शिवलिंग घाळी (वय ९२) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सोमवारी आज, सोमवारी (दि.३०) दुपारी ४ वाजता निधन झाले. गडहिंग्लजनगरीचे माजी नगराध्यक्ष, माजी आमदार दिवंगत डॉ.एस.एस.घाळी यांच्या त्या पत्नी होत.उदया मंगळवारी (३१) येथील आजरा रोडवरील त्यांच्या राहत्या घरी सकाळी ७ ते ११ पर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यर्दशानासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता येथील बेलबागेतील लिंगायत दफनभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.१९६२ ते १९७७ पर्यंत त्यांनी गडहिंग्लजच्या नगरसेविका म्हणून काम पाहिले. डॉ.घाळी यांच्या पश्चातच त्या सार्वजनिक क्षेत्रात अधिक सक्रीय झाल्या होत्या.त्या अत्यंत सेवाभावी व धार्मिक होत्या.'घाळी वहिनी' या नावानेच त्या सर्वांना परिचित होत्या.येथील विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा, वीरशैव बँकेच्या अध्यक्षा, गांधीनगर हौसिंग सोसायटीच्या अध्यक्षा, गडहिंग्लज तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षा, गडहिंग्लज तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालिका म्हणून त्यांनी काम पाहिले. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.सतीश घाळी यांच्या त्या काकी होत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेस