शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री, कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ मेडिकल्सचे परवाने निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:22 IST

कोल्हापूर : प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी विक्रीवर बंदी आहे; परंतु या नियमांचे उल्लंघन करून अनेक विक्रेते औषध विक्री करतात. कोल्हापूर जिल्ह्यातील ...

कोल्हापूर : प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी विक्रीवर बंदी आहे; परंतु या नियमांचे उल्लंघन करून अनेक विक्रेते औषध विक्री करतात. कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई करत २०२३-२४ या वर्षात प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री करणाऱ्या ३३ मेडिकल्सचे परवाने वर्षभरात निलंबित केले आहेत.प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी देण्यास मनाईडॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची विक्री करण्यास विक्रेत्यांना कायद्याने मनाई आहे. अशी औषधे खाल्ल्याने रुग्णांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती असते. काही औषधांच्या साइड इफेक्टमुळे गंभीर परिणाम देखील होण्याची शक्यता असते. अन्न व औषध प्रशासन वेळोवेळी औषध विक्रेत्यांकडील व्यवहारांची, कागदपत्रांची तपासणी करते.

वर्षभरात ३३ परवाने निलंबितविभागाने प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री करणाऱ्या ३३ मेडिकल्सचे परवाने २०२३-२४ या वर्षात निलंबित केले आहेत.

  • एससीएन जारी-४४
  • परवाना निलंबित-३३ (०९-२०२५)
  • परवाने रद्द-०९ (०२-२०२५)
  • परवाना जमा-०२ (०१-२०२५)

अन्न व औषध विभागामार्फत मेडिकल दुकानाची नियमित तपासणी केली जाते. पडताळणीत विनाप्रिस्क्रिप्शन वा औषध खरेदी-विक्री बिलांत अनियमितता, तसेच इतर नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कारवाई केले जाते. -अश्विन ठाकरे, सहायक आयुक्त (औषध), कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMedicalवैद्यकीय