मुरगूडमधील व्यावसायिकांचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:23 IST2021-08-01T04:23:02+5:302021-08-01T04:23:02+5:30

मुरगूड नगरपालिका हद्दीतील खाऊ गल्लीतील व्यावसायिक बाळासो भराडे, प्रशांत गोंधळी, बिभीषण पुरीबुवा, पांडुरंग माने, रविनाथ संकपाळ, राजू हळदकर, संदीप ...

Self-immolation warning for traders in Murgud | मुरगूडमधील व्यावसायिकांचा आत्मदहनाचा इशारा

मुरगूडमधील व्यावसायिकांचा आत्मदहनाचा इशारा

मुरगूड नगरपालिका हद्दीतील खाऊ गल्लीतील व्यावसायिक बाळासो भराडे, प्रशांत गोंधळी, बिभीषण पुरीबुवा, पांडुरंग माने, रविनाथ संकपाळ, राजू हळदकर, संदीप मांगले, शिवाजी भांदीगरे, महादेव भुते, बाळू लोकरे, प्रकाश लोकरे, पांडुरंग पुजारी, संभाजी आंगज, प्रकाश मेघवाल, शंकर मेंडके, सुभाष नायकवडी, भैरू बैलकर, उदय लोकरे, अनिल लोकरे, गणपती लोकरे, विलास गुरव, पिंटू डेळेकर यांनी सह्यांचे निवेदन दिले आहे.

फोटो ओळ :-

मुरगूड, ता. कागल येथील खाऊ गल्ली सुशोभीकरणाचे काम सुरू करावे, असे निवेदन नगर परिषदेस देताना व्यावसायिक शिवाजी भांदिगरे, प्रशांत गोंधळी, बिभीषण पुरीबुवा, बाळासो भराडे व अन्य.

Web Title: Self-immolation warning for traders in Murgud