शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शेतकरी वडिलांच्या इच्छेला यशाचे तोरण, दहावीच्या परीक्षेत उदगावच्या सेजलने मिळविले ९८.४० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 12:48 IST

जयसिंगपूर : कोणतीही शिकवणी न लावता जयसिंगपूर येथील आक्काताई नरसाप्पा नांद्रेकर ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनी सेजल पोपट मगदूम (रा. उदगाव) ...

जयसिंगपूर : कोणतीही शिकवणी न लावता जयसिंगपूर येथील आक्काताई नरसाप्पा नांद्रेकर ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनी सेजल पोपट मगदूम (रा. उदगाव) हिने दहावी परीक्षेत ९८.४० टक्के गुण मिळवून उत्तुंग यश मिळविले. विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिद्दीने अभ्यास करून शेतकरी वडिलांची इच्छा पूर्ण केली. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून सेजलने यशाचे तोरण बांधले.सेजलचे वडील पोपट मगदूम यांनी शेती करून तिला पाठबळ दिले. तिची आई गृहिणी आहे. आई - वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयं अध्ययनातून अत्यंत जिद्दीने व मेहनतीने अभ्यासात सातत्य ठेवले. दररोज पाच तास अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४९२ गुण मिळवून ९८.४० टक्के गुणांसह यश मिळविले.

विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पुढे आय. आय. टी. क्षेत्रात करिअर करणार असल्याचे सेजलने सांगितले. सेजलला जनतारा शालेय समितीचे अध्यक्ष महावीर पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर, मुख्याध्यापक दीपक वाडकर यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन, तर आई-वडिलांचे प्रोत्साहन मिळाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSSC Resultदहावीचा निकाल