शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाच कारखान्यांची साखर जप्त करा; आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:05 IST

कोल्हापूर : कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेत न देणाºया कोल्हापूर जिल्ह्यातील ‘वारणा’, ‘भोगावती’, ‘पंचगंगा’, तर सांगली जिल्ह्यातील ‘माणगंगा’, ‘महाकाली

कोल्हापूर : कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेत न देणाºया कोल्हापूर जिल्ह्यातील ‘वारणा’, ‘भोगावती’, ‘पंचगंगा’, तर सांगली जिल्ह्यातील ‘माणगंगा’, ‘महाकाली’साखर कारखान्यांची साखर जप्तकरण्याचे आदेश साखर आयुक्तांनी सोमवारी दिले.कारखान्यांचे हंगाम संपून महिना-दीड महिना झाला तरी अद्याप शेतकºयांना एफआरपीप्रमाणे पैसे दिलेले नाहीत. याबाबत अनेक वेळा ‘अंकुश’ संघटनेने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे दाद मागितली तरीही कारखानदार हलत नसल्याने संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी सोमवारी आयुक्तांच्या दारात ठिय्या मांडला. त्याची दखल घेऊन कारवाईचे आदेश काढण्यात आले.ऊस बिले वेळेत न दिल्याचे प्रकरणअशी आहे थकबाकीमार्च २०१८ अखेर ‘वारणा’ कारखान्याकडून ११५ कोटी ९२ लाख रुपये, ‘भोगावती’कडे ५१.५ कोटी, ‘पंचगंगा’ (रेणुका शुगर्स) कडे ६२.५ कोटी, ‘माणगंगा’कडे ११ कोटी १९ लाख १५ हजार, तर ‘महाकाली’ कडे २३ कोटी ३ लाख ४२ हजार रुपये थकीत आहेत.च्कलम ३ (३ ए)नुसार त्यावर विहीत दराने देय होणारे व्याजासह कारखान्यांकडून जमीन महसुलाची थकबाकी समूजन उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस, बगॅस, आदी उत्पादनांची विक्री करावी. आवश्यकतेप्रमाणे कारखान्याच्या स्वत:च्या जंगम व स्थावर मालमत्तेची विहित पद्धतीद्वारे विक्री करून या रकमेतून ऊस पुरवठादारांना अदा करण्यात यावे, असे आदेश साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने