शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- गुडे येथील शाळेचे छत कोसळले, मुख्याध्यापक गंभीर जखमी; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 18:18 IST

नितीन भगवान पन्हाळा: गेले दोन दिवस संततधार पावसामुळे पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या गुडे येथील प्राथमिक शाळेचे आतील छत कोसळले. यादुर्घटनेत ...

नितीन भगवान

पन्हाळा: गेले दोन दिवस संततधार पावसामुळे पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या गुडे येथील प्राथमिक शाळेचे आतील छत कोसळले. यादुर्घटनेत मुख्याध्यापक सुभाष पाटील गंभीर जखमी झाले. पाटील यांना तातडीने पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान दुपारची जेवणाची वेळ होती यामुळे या ठिकाणी मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला.विद्यामंदिर गुडे येथे पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षण दिले जाते. याठिकाणी तेवीस विद्यार्थी शिक्षण घेत असुन दोन शिक्षक कार्यरत आहेत. शाळेची इमारत धोकादायक झाल्याने येथील एकाच वर्गात सर्व मुले बसतात. गेली दोन वर्षापासून धोकादायक इमारतीबाबत जिल्हा परिषद व पंचायत समितीला कळवल्याचे शिक्षक व पालकांनी सांगितले. सद्या शाळा दुरुस्तीसाठी फंड आला असून पावसाळ्या नंतर हे काम होईल असे शिक्षिका संगीता गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, शाळा दुरुस्ती पर्यंत गुडे येथील अंगणवाडीच्या इमारतीत शाळा भरली जाईल असे गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शाळेचे लवकर बांधकाम करण्यात येईल असेही ते म्हणाले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळा