शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

Kolhapur News: खाऊला पैसे दिले नाहीत म्हणून शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 16:44 IST

अतिदक्षता विभागात उपचार सुरू

कोल्हापूर : खाऊसाठी मागितलेले पैसे देण्यास वडिलांनी टाळाटाळ केल्याच्या रागातून शालेय मुलीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आरडेवाडी (ता. करवीर) येथे बुधवारी (दि. १) सकाळी घडली. धनश्री नामदेव पाटील (१४, रा. आरडेवाडी) असे अत्यवस्थ मुलीचे नाव आहे. तिच्यावर सीपीआरमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरडेवाडी येथील नामदेव पाटील हे शेती आणि गवंडीकाम करतात. बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या पाटील यांना चार मुली आणि मुलगा आहे. त्यांची तिसऱ्या क्रमांकाची मुलगी धनश्री नववीत शिकते. बुधवारी सकाळी शाळेत जाण्यापूर्वी तिने वडिलांकडे खाऊसाठी पैसे मागितले. मात्र, आत्ता लगेच नाही, तुला नंतर पैसे देतो, असे वडिलांनी सांगितले. पैसे मिळाले नाहीत, या रागातून धनश्रीने सकाळी १० वाजेच्या सुमारास घरात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांनी अत्यवस्थ अवस्थेतील धनश्री हिला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिसांनी धनश्री आणि तिच्या वडिलांचा जबाब नोंदवला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी