शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

चालकाचा ताबा सुटल्याने स्कूल बसचा अपघात, चौघे जखमी; कोल्हापूर-सांगली महामार्गावर हेरले नजीक घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 18:30 IST

बस रस्त्याकडेच्या झाडावर आदळली

सुरज पाटीलहेरले : चालकाचा ताबा सुटल्याने संजय घोडावत स्कूलची बस रस्त्याकडेच्या झाडावर आदळली. या अपघातात ३ विद्यार्थीसह १ महिला कर्मचारी किरकोळ जखमी झाली. जखमींना कोल्हापुरात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोल्हापूर-सांगली महामार्गावर हेरले नजीक सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलची (बस क्रमांक एम.एच-०९-सी.ए-०८७५) दुपारच्या सुमारास २१ विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. चालक सुहास शिवाजी मोरे यांचा बस वरील ताबा सुटल्याने बस रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळली.  यात एका महिला कर्मचाऱ्यासह तीन विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. जखमींना कोल्हापुरात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या शाळेच्या बसेस नेहमी वेगाने जात असल्याच्या तक्रारी या रोडवरील ग्रामस्थ करत असतात. बस चालकांच्यातील पुढे जाण्याच्या चढाओढीमुळे विद्यार्थ्यांचा, वाहनधारक नागरिकांचा जीव धोक्यात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात