शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यात शाळकरी मुलगा बुडाला, एकाला वाचवण्यात यश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 17:06 IST

एक तासाच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह लागला हाती

रमेश पाटील

कसबा बावडा: राजाराम बंधाऱ्यात पोहण्यासाठी उडी मारलेल्या दोन शाळकरी मुलांपैकी एक जण बुडाला तर एकाला वाचवण्यात यश आले. मिहीर इम्रान पठाण (वय १०, रा.लाईन बझार, कोल्हापूर) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. तर नाव मानव गणेश कांबळे (१२, रा. आंबेडकर नगर, कसबा बावडा) याल वाचवण्यात यश आले. आज, बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी बावडा आणि लाईन बाजार येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, माहीर व मानव यांच्यासह काही शाळकरी मुले दुपारी एकच्या सुमारास पंचगंगा नदीपात्रात पोहण्यासाठी आली. माहीर व मानव या दोन मित्रांनी राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात उडी घेतली. इतर मुले काठावरच उभी होती .या दोघांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडू लागल्यानंतर दोघांनीही आरडाओरड सुरु केली. मुलांचा आरडाओरडा ऐकून मासे पकडत असणाऱ्या तरुणाने नदीपात्रात उडी घेतली व मानव कांबळे याला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला तात्काळ सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.

मिहीर पठाण मात्र वाहत जाऊन बुडाला. त्याचा बावडा रेस्क्यू फोर्स तसेच कसबा बावडा व कावळा नाका येथील अग्निशमन दलाच्या जवानानी शोध घेतला. एक तासाच्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह हाती लागला. अग्निशमन जवानाच्या मदतीने माहीर याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. माहीर याच्या पश्चात भाऊ आणि आई आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणे