शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण चळवळीचे आद्य प्रणेते चित्रकार सतिश पोतदार यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 11:17 IST

कोल्हापुरातील पर्यावरण चळवळीचे आद्य प्रणेते, चित्रकार, वाचन व्यासंगी सतिश पोतदार (वय ५७) यांचे मेंदूतील रक्तस्त्रावाने कोल्हापूर येथे बुधवारी पहाटे निधन झाले.

ठळक मुद्देकोल्हापुरातील पर्यावरण चळवळीचे आद्य प्रणेते, चित्रकार, वाचन व्यासंगी स. म. लोहिया, शाहु विद्यालय, पुणे येथे कलाशिक्षकगेली दोन वर्षे ते कॅनडा येथे चित्रकलेत वेगवेगळे प्रयोग

कोल्हापूर : कोल्हापुरातील पर्यावरण चळवळीचे आद्य प्रणेते, चित्रकार, वाचन व्यासंगी सतिश पोतदार (वय ५७) यांचे मेंदूतील रक्तस्त्रावाने कोल्हापूर येथे बुधवारी पहाटे निधन झाले.कोल्हापूरातील मरगाई गल्ली येथील रहिवाशी असलेले सतिश पोतदार यांनी स. म. लोहिया, शाहु विद्यालय येथे कलाशिक्षक म्हणुन नोकरी केली. त्यानंतर त्यांनी पुणे येथे कलाशिक्षक म्हणूनही बरेच वर्षे काम केले. रंकाळ्याच्या पहिल्या वहिल्या चळवळीचे ते आद्य प्रणेते होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पर्यावरणीय चळवळीची मोठी हानी झाली.गेली दोन वर्षे ते कॅनडा येथे चित्रकलेत वेगवेगळे प्रयोग करत राहिले. त्यांना कॅनडाचे नागरिकत्व मिळणार होते. तत्पूर्वी भारतात येउन जावे म्हणून ते अवघ्या दोन-तीन महिन्यापुर्वीच ते भारतात आले होते.दहा दिवसापूर्वीच ते कोल्हापुरात मरगाई गल्लीतील आपल्या घरी राहण्यास आले होते. सोमवारी चित्रे काढताना अचानक त्यांच्या मेंदूतील रक्तस्त्रावामुळे कोसळले. त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कॅनडात असणाऱ्या त्यांच्या पत्नीला ही माहिती मिळताच त्या कोल्हापूरात आल्या. बुधवारी पहाटे त्यांचा श्वास थांबला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन बहिणी, मेहुणे तसेच चित्रकलेतील प्रचंड असा शिष्य परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरenvironmentवातावरण