शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सतीश जारकीहोळींना महाराष्ट्रात पाउल टाकू देणार नाही, भाजपचा इशारा; कोल्हापुरात केली निदर्शने

By संदीप आडनाईक | Updated: November 11, 2022 17:47 IST

कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दावरुन केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर आंदोलन

कोल्हापूर : कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील निपाणी भागात झालेल्या कार्यक्रमात कर्नाटककाँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दाचा अर्थही अत्यंत गलिच्छ असल्याचे म्हटले होते. यानंतर मोठा वाद निर्माण झाला. जारकीहोळी यांना महाराष्ट्रात पाउल टाकू देणार नाही असा इशारा आक्रमक झालेल्या भाजपने कोल्हापुरात दिला. जारकीहोळी यांच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहेत. आज, शुक्रवारी बिंदू चौकात भाजपच्या कोल्हापूर शाखेने निदर्शने करत त्यांचा निषेध केला.जारकीहोळी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी कर्नाटक काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदूंना चिथावणी दिली आहे आणि त्यांचा अपमान केला आहे. हा योगायोग नाही. हे व्होटबँकसाठी आहे, असा आरोप केला. जारकीहोळी नेहमी हिंदूविरोधी बोलणे आणि विशिष्ट धर्माचे तुष्टीकरण करतात. त्यांनी केवळ हिंदूंचाच अपमान केला नाही, तर युगप्रवर्तक छत्रपती संभाजी महाराजांदेखील अपमान केला आहे. भाजप जारकीहोळी यांना महाराष्ट्रातून कर्नाटकात जाउ देणार नाही, याचा जाब विचारेल असे चिकोडे म्हणाले.निदर्शनात महेश जाधव, अशोक देसाई, नगरसेवक अजित ठाणेकर, विजय खाडे, हेमंत आराध्ये, दिलीप मैत्राणी, अमोल पालोजी, सचिन तोडकर, संतोष भिवटे, माणिक पाटील चुयेकर, विवेक कुलकर्णी, गायत्री राऊत, ओंकार खराडे, सुजाता पाटील आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसBJPभाजपाKarnatakकर्नाटक