शहरं
Join us  
Trending Stories
1
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
2
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
3
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
4
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
5
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
6
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
7
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
8
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
9
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
10
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
11
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
12
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
13
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
14
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
15
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
16
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
17
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
18
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
19
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
20
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-Local Body Election: पन्हाळा नगरपरिषदेत सतीश भोसलेंची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:08 IST

Local Body Election: जनसुराज्य पक्षाकडून नगरपरिषद बिनविरोध करण्यासाठी हालचाली गतिमान

पन्हाळा: पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेत बिनविरोध होण्याचा पहिला मान शिवशाहु आघाडीचे सर्वेसर्वा सतीश कमलाकर भोसले यांना मिळाला. त्यांनी जनसुराज्य पक्षाबरोबर युती केली आहे.पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग क्रमांक २ मध्ये सर्वसाधारण गटातून सतीश भोसले निवडणूक रिंगणात होते. सतीश भोसलेंच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू अशोक, तानाजी भोसले व गजानन कोळी यांनी उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने सतीश भोसले यांची बिनविरोध निवड झाली. सतीश भोसले हे यापुर्वीही नगरसेवक म्हणून २००४ साली झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झाले होते. 

वाचा: कागलात मुश्रीफ-घाटगेंची युती झाली, मुश्रीफांची सुनबाई बिनविरोध निवडून आलीदरम्यान जनसुराज्य पक्षाकडून पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद बिनविरोध करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या असल्या तरी बहुतेक उमेदवार नाॅट रिचेबल राहीले तर बहुतेक जण परगांवी गेले आहेत

English
हिंदी सारांश
Web Title : Satish Bhosle Elected Unopposed in Panhala Municipal Council Election

Web Summary : Satish Bhosle of Shivshahu Aghadi was elected unopposed from Ward 2 of Panhala Giristhan Municipal Council after his rivals withdrew their nominations. Bhosle previously served as a corporator after winning a by-election in 2004. Efforts are underway by Jansurajya Party to ensure unopposed elections.