शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षपद सतेज पाटील यांच्याकडे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 15:36 IST

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पक्षाचा अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे

ठळक मुद्देजिल्हाध्यक्षपद सतेज पाटील यांच्याकडे शक्यकाँग्रेसमधील घडामोडी : तूर्त प्रभारी जबाबदारी देणार

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पक्षाचा अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे 

तूर्त काही दिवसांसाठी सुरेश कुराडे किंवा गुलाबराव घोरपडे यांच्याकडे ही जबाबदारी दिली जावी, असाही प्रवाह आहे. प्रदेश काँग्रेसकडून त्यासंबंधीची विचारणा कुराडे यांना झाली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने कायमस्वरूपी जिल्हाध्यक्षपद नेमण्याचा निर्णयच होण्याची शक्यता जास्त आहे.पी. एन. पाटील यांच्यानंतर बराच प्रतिष्ठेचा मुद्दा करून ही जबाबदारी आवाडे यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी फक्त सात महिनेच या पदावर काम केले. साताऱ्याच्या जिल्हाध्यक्षाने महिन्यात राजीनामा दिला व भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसला आवाडे यांच्या राजीनाम्याचा हादरा बसला आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर आता ही जबाबदारी कुणाकडे द्यायची, यासंबंधी प्रदेश काँग्रेसच्या पातळीवर विचार सुुरू झाला आहे.

पी. एन. पाटील हे सध्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांना विधानसभा निवडणुकीला वेळ द्यायचा असल्याने त्यांची पुन्हा जिल्हाध्यक्षपद घेण्याची तयारी नाही. त्यामुळे आता या पदासाठी सतेज पाटील यांच्याशिवाय दुसरा सक्षम पर्याय काँग्रेसकडे नाही.

आमदार पाटील हे तरुण आहेत. त्यांच्याकडे स्वत:ची भक्कम यंत्रणा आहे. निवडणुकीत उमेदवारांना ते चांगली ताकद देऊ शकतात. शिवाय ते विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याने या कामासाठी वेळही देऊ शकतात. या सर्वांचा विचार होऊन त्यांच्याकडेच ही जबाबदारी येण्याची शक्यता गडद आहे. कुराडे गेली अनेक वर्षे पक्षात विविध पदांवर काम करीत असून संघटनात्मक कामाचा त्यांना अनुभव आहे. 

 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर