शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाडिकांकडून सतेज पाटलांना धोबीपछाड; शिरोलीत १७ जागा जिंकत केले सत्तांतर. पद्मजा करपे सरपंचपदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 11:49 IST

Gram Panchayat Election Result 2022: कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पुलाची शिरोलीत सत्तांतर झाले आहे. सतेज पाटील गटाकडून महाडिक गटाने सत्ता खेचताना तब्बल १८ जागांपैकी १७ जागा मिळवल्या आहेत.

- ,सतीश पाटील शिरोली  - कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पुलाची शिरोलीत सत्तांतर झाले आहे. सतेज पाटील गटाकडून महाडिक गटाने सत्ता खेचताना तब्बल १८ जागांपैकी १७ जागा मिळवल्या आहेत. सरपंचपदासाठी पद्मजा कृष्णात करपे या ४ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या.  तर रुपाली खवरे यांचा दारून पराभव झाला आहे.  

शिरोली ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले असून सत्ताधाऱ्यांना एकच जागा मिळाली आहे. शाहू आघाडीचा दारुन पराभव झाला असून या‌ निवडणुकीत मतदारांनी मतातून शाहू आघाडी वरील थेट नाराजी व्यक्त केली आहे. माजी आमदार अमल महाडिक, गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांची पूर्ण जादू चालली आहे. मागच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा महाडिकांनी या निवडणुकीत काढला आणि सगळी सत्ता हातात घेतली. शिरोलीत महाडिकांच्या मुळे भाजपची सत्ता आली आहे. 

ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होती. कृष्णात करपे हे भाजपाचे खंदे कार्यकर्ते आहेत तर अनिल खवरे हे शिवसेनेचे नेते तर शशिकांत खवरे हे राष्ट्रीय काँग्रेस चे असल्याने ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच झाली होती. यात भाजप विजयी झाले आहे.शाहू स्वाभिमानी आघाडीचा प्रभाग क्रमांक चार मध्ये शक्ती यादव  हा एकच उमेदवार निवडून आला आहे. गावाने पाच वर्षां‌नंतर पुन्हा महाडिकांना सत्ता दिली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर