शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा :एस कॉर्नरवरील त्या अपघातातील आणखी एकाचा मृत्यू, मृतांची संख्या १९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 12:32 IST

पुणे-बेंगलोर महामार्गावरील एस कॉर्नरवर मंगळवारी पहाटे झालेल्या अपघातात जखमी झालेल्यांपैकी एका महिलेचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे. त्यामुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता १९ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देएस कॉर्नरवरील त्या अपघातातील आणखी एकाचा मृत्यूमृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता पोहोचली १९ वर

सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावरील एस कॉर्नरवर मंगळवारी पहाटे झालेल्या अपघातात जखमी झालेल्यांपैकी एका महिलेचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे. त्यामुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता १९ वर पोहोचली आहे.याबाबत माहिती अशी की, विजापूरहून भोरच्या दिशेने जाणारा मजुरांचा टेम्पो मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बेंगरुटवाडी, ता. खंडाळा येथे पलटी झाला. यात भीषण अपघात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १७ जण गंभीर जखमी झाले होते.

जखमींना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारसाठी पुणे व विजापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा जम्मी बाई राठोड (रा. मदभाई तांडा, जि. विजापूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या १९ वर पोहोचली असून, १६ जणांवर उपचार सुुरू आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात