ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापन पुरस्काराने संताजी घोरपडे कारखाना सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:33+5:302021-01-08T05:19:33+5:30

दरवर्षी मोठ्या उत्साहात होणारा हा सोहळा यावेळी कोरोना महामारीचा विचार करता हा पुरस्कार कारखान्याच्या कार्यस्थळावर पाठविण्यात आलेला ...

Santaji Ghorpade Factory honored with Energy Conservation and Energy Management Award | ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापन पुरस्काराने संताजी घोरपडे कारखाना सन्मानित

ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापन पुरस्काराने संताजी घोरपडे कारखाना सन्मानित

दरवर्षी मोठ्या उत्साहात होणारा हा सोहळा यावेळी कोरोना महामारीचा विचार करता हा पुरस्कार कारखान्याच्या कार्यस्थळावर पाठविण्यात आलेला आहे.

या पुरस्कारासाठी विशेष मार्गदर्शन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कारखान्याचे अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांचे लाभले आहे. या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन नवीद मुश्रीफ, कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे, चीफ इंजिनिअर हुसेन नदाफ, इलेक्ट्रिकल मॅनेजर बी. ए. पाटील, को-जन मॅनेजर मिलिंद पंडे, लेबर ऑफिसर संतोष मस्ती, अकौंट विभागाचे विवेक पाटील, आदी उपस्थित होते.

फोटो : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना कार्यस्थळावर पुरस्कारासह अध्यक्ष नवीद मुश्रीफ, कार्यकारी संचालक संजय शा. घाटगे व इतर विभागप्रमुख उपस्थित होते.

Web Title: Santaji Ghorpade Factory honored with Energy Conservation and Energy Management Award